२०१००९०३

राजस्थानातील अतुल्य शिल्पकला

मानवी कलाकुसरीची परिसीमा आपल्याला भारतीय शिल्पकलेत आढळून येते. हे प्रकाशचित्र आहे जोधपूरच्या मेहरानगड किल्यावरील महालातील एका भागाचे. प्रकाशचित्रकार आहेत श्री.चंदन मोगरे. मायबोली डॉट कॉम वर "अतुल्य भारत" मालिकेत दैदिप्यमान भारताची, दैदिप्यमान प्रकाशचित्रे ते प्रसिद्ध करत आहेत. त्यातीलच जोधपूरवरच्या १० व्या भागात हे चित्र आहे. त्यांच्याच सौजन्याने ते इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. आणखीही सुंदर सुंदर चित्रांकरता मूळ लेख अवश्य वाचा.

ही शिल्पकला, भारतीय सृजनात्मक शिल्पकलेचा एक अनोखा आविष्कार आहे.

२ टिप्पण्या:

Asha Joglekar म्हणाले...

वा सुंदर चित्र . अप्रतिम जाळीदार नक्षीचे हा काम म्हणजे मोगलांचा प्रभाव .

Asha Joglekar म्हणाले...

वा सुंदर चित्र . अप्रतिम जाळीदार नक्षीचे हा काम म्हणजे मोगलांचा प्रभाव .