अनंताचे फूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनंताचे फूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०११०४२२

अनंताचे फूल

मायबोली डॉट कॉम वर "माझ्या अंगणातली फुले" या लेखात, प्राजक्ता म्हात्रे म्हणजेच "जागू" यांनी, त्यांच्या अंगणात फुललेल्या सुरेख फुलांचे सुंदर फोटो दिलेले आहेत. फुलेही अगदी टवटवित. हात लावून पाहावा वाटेल अशी. शिवाय, प्रकाशचित्रणातही दृष्टी कलाकाराची असल्याने वसंतातली बहारच त्यांच्या अंगणात जणू अवतरली आहे असे वाटते. मला द्या हो ते अनंताचे फूल! असे मी मागितले. आणि त्यांनी दिलेही. इथे लावायला. त्याकरता त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!