श्री.दिपंकर डोंगरे यांनी रणथंभोरच्या अभयारण्यात टिपलेला हा वाघ खरोखरीच वनाचा राजा शोभतो!
स्वयमेव मृगेंद्रता. दिपंकर यांच्या अनुमतीनेच हे प्रकाशचित्र इथे प्रकाशित केलेले आहे.
हे निवांत वनही माझे । हे पाणवठेही माझे ॥
जा, सुखे विहार करू द्या । का लक्ष वेधता माझे ॥
.