कातळी कोरल्या वाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कातळी कोरल्या वाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०११०१०८

कातळी कोरल्या वाटा

नाशिकजवळच्या मदनगडावरील या पायर्‍या ज्यांनी निर्माण केल्या त्यांच्या सृजनशीलतेची कमाल तर त्यांचेवर दिसतेच आहे. ज्यांनी तिथवर चढाई करून हे प्रकाशचित्र संपन्न केले ते आहेत श्री.रोहन चौधरी ऊर्फ मायबोलीवरील पक्का भटक्या.

त्यांच्या अनुमतीनेच हे प्रकाशचित्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहे.  आशा आहे की आपल्याला आवडेल.
http://www.maayboli.com/node/22368 या दुव्यावर त्यांचे मूळ लेखन उपलब्ध आहे. रोमहर्षक आणि सुरस. ते अवश्य वाचावे.