कवडी-पाटावरला पूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कवडी-पाटावरला पूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०११११२४

कवडी-पाटावरला पूल






पुण्याजवळच्या कवडी पाटावरचा हा पूल मानवी सृजनाचा एक उत्तम नमुना पेश करतो. त्याचे फोटोही इतक्या सुरेख कोनातून आणि व्यवस्थित चौकटीत बद्ध करून काढले आहे की मुळातील त्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते आहे. हाही प्रकाशचित्रणाचा एक नमुनाच ठरावा! सागर तहसिलदार ऊर्फ “रंगासेठ” ह्यांनी मायबोली डॉट कॉम वर लिहिलेल्या एका लेखातून हे फोटो, त्यांच्याच अनुमतीने इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. अनुमतीखातर त्यांचे मनःपूर्वक आभार!

http://www.maayboli.com/node/30737#comment-1724498 ह्या दुव्यावर लिहिलेल्या “कवडी पाट, हडपसर, पुणे” ह्या लेखातील ही प्रकाशचित्रे आहेत. मुळातील लेख आणि त्यातील फोटो प्रेक्षणीयच आहेत.
.