कास पठारावरली फुले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कास पठारावरली फुले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१११०१७

कास पठारावरली फुले




ही आहेत कास पठारावरली फुले.

श्री.दिपंकर डोंगरे यांनी शनिवार दिनांक २४-०९-२०११ रोजी ती कासच्या पठारावर टिपलेली आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कासचे पठार एक पर्यटन स्थळ झालेले आहे. त्याचे कारण आहेत हीच फुले.

तळपत्या उन्हात, गवतफुलांचे मनोहारी रंग, रूप आणि सौंदर्य चौकटीत बद्ध करून देखणा आविष्कार सादर करायचा हे काही सोपे काम नाही. दिपंकर यांच्या इतर अनेक सुरेख प्रकाशचित्रांप्रमाणेच ही प्रकाशचित्रेही दृष्ट लागावी इतकी सुरेख उतरली आहेत. इथे ती त्याच्या अनुमतीनेच सादर केलेली आहेत. ही प्रकाशचित्रे मला खूपच आवडली आहेत. विशेषतः मिकी-माऊसचे फूल म्हणून गाजलेल्या फुलाचे प्रकाशचित्र तर मला बेहद्द आवडलेले आहे. तुम्हालाही ही प्रकाशचित्रे नक्कीच आवडतील.
.