श्री.अशोक कर्नाड, बोरिवली यांनी २६ मे २००८ रोजी अमेरिकेतील योस्समिट्टे, इथे एका फूड मॉलजवळ टिपलेली ही अमेरिकन खार आहे. हे प्रकाशचित्र इथे त्यांच्याच संमतीने देत आहे.
२२ वर्षांच्या सरकारी सेवेनंतर अवकाशप्राप्त केल्यावर, खासगी कंपनीचे सल्लागार म्हणून श्री.कर्नाड ३० देशांतून फिरले आहेत. ते उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांनी टिपलेली ही अमेरिकन खार आपल्याकडच्या खारीपेक्षा अगदीच निराळी आहे! नाही का!! तुम्ही काय म्हणता?