श्री.दिपंकर डोंगरे यांनी रणथंभोरच्या अभयारण्यात टिपलेला हा वाघ खरोखरीच वनाचा राजा शोभतो!
स्वयमेव मृगेंद्रता. दिपंकर यांच्या अनुमतीनेच हे प्रकाशचित्र इथे प्रकाशित केलेले आहे.
हे निवांत वनही माझे । हे पाणवठेही माझे ॥
जा, सुखे विहार करू द्या । का लक्ष वेधता माझे ॥
.
२ टिप्पण्या:
सही !!!
सर्व चित्र सुंदर आहेत. :-)
तुमचा ब्लॉग आवडला,
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/
टिप्पणी पोस्ट करा