२०१००८२३

गजांगशा त्या शिळा

गजांगशा त्या शिळा उकळुनी, जळात द्या हो सवे ढकलुनी, सेतुबंधने करून ओढा समीप लंकापुरी
सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय ॥

डॉ.अरुण साठे यांनी कान्हा अभयारण्यात काढलेले हे प्रकाशचित्र आहे
ओढ्यात विहरणार्‍या गजराजांचे आणि विशालकाय काळ्या शिळांचे!
मात्र त्यात हत्ती कुठले आणि शिळा कुठल्या हे चटकन कळू नये,
अशी विलक्षण रंगसंगती आणि आकारसदृशता निसर्गाने साधली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: