२०१००८१७

विसापूर किल्ल्यावरील मारुतीचे शिल्प

विसापूर गडाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या पायथ्याकडे मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आहे. बाजूला पाण्याची टाकी आहे.

 त्या सुंदर शिल्पाकृतीचे, नितळ, स्थिर पाण्यातील प्रतिबिंबाच्या पार्श्वभूमीवरील हे प्रकाशचित्र, काढलेले आहे श्री.रोहन चौधरी यांनी. त्यांच्या "माझी सह्यभ्रमंती" http://mazisahyabhramanti.blogspot.com/

या अनुदिनीवरील तत्संबंधी मजकुरात हे चित्र उपलब्ध आहे.

इथे त्यांच्याच पूर्वसंमतीने, शिल्पकारी आणि प्रकाशचित्रण या कलांतील उत्तम सृजनाचा नमुना म्हणून पुनर्प्रस्थापित करत आहे.

आशा आहे की तुम्हालाही आवडेल.

२ टिप्पण्या:

BinaryBandya™ म्हणाले...

chhan aahe photo aawadala ..

रोहन... म्हणाले...

धन्यवाद काका... :)