हा अनारसा नव्हे!
एकसंध संगमरवरात कोरलेला हा एक शिल्पकलेचा चित्ताकर्षक आविष्कार आहे.
श्री.दिलीप बेलोकर यांनी टिपलेले हे प्रकाशचित्र, राजस्थानातील राणकपूर येथील जैन मंदिरातील पारंपारिक शिल्पकारीचा एक अनोखा नमुना आहे.
त्यांच्याच संमतीने हे प्रकाशचित्र इथे प्रकाशित करत आहे.
भारतातील दैदिप्यमान शिल्पकला पाहायची तर राजस्थानची सहल करायलाच हवी.
निदान आयुष्यात एकदा तरी!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा