२०११०३१७

चापडा

http://www.maayboli.com/node/16164या दुव्यावर श्री.आशिष फडणीस यांनी "सुधागडावरील विषारी थरार" हा एक अतिशय साहसी व चित्तथरारक अनुभव वर्णन केलेला आहे. मात्र त्या प्रसंगात त्यांनी "पिट व्हायपर" ऊर्फ मराठीत ज्याला "चापडा" म्हणतात, त्या नावाच्या सापाचे चित्रण करण्याची दुर्मिळ संधी सोडली नाही. हे मला आवडले. सळसळत सटकून जाणार्‍या मूर्तिमंत विषाचे दर्शन नेहमीच चैतन्यमय असते. तो थरार त्या लेखातही उत्तम टिपला आहे. खालचे चित्र आहे चापड्याचे. इथे हे प्रकाशचित्र त्यांच्या अनुमतीनेच पुनर्स्थापित केलेले आहे



ह्याचे अनेक सुंदर फोटो आणि रोमहर्षक वर्णन वाचायचे असेल तर मात्र मूळ लेख अवश्य वाचा!

1 टिप्पणी:

Ashish Phadnis म्हणाले...

धन्यवाद...
एक थोडा बदल केलात तर आवडेल...
माझे नाव आशिष फडणीस आहे..आशुचँप हे मायबोलीसाठी घेतलेले टोपणनाव आहे...
बाकी तुम्हाला फोटो आवडला आणि तुम्ही त्याला तुमच्या ब्लॉगवर जागा दिलीत याबद्दल आभारी आहे.