२०११११२१

चाफ्याचे फूल



सर्वसाक्षीजी, एक सृजनशील प्रकाशचित्रकार आहेत! त्यांच्या चित्रकातून उतरलेली चित्रे मुळातच पाहावित इतकी उत्कृष्ट असतात. मनोगत डॉट कॉम वर "माझा पिंपळ" हा त्यांचा लेख पाहिल्यापासून मी त्यांच्या प्रकाशचित्रांचा प्रशंसक राहिलो आहे.

चाफ्याच्या ह्या फुलावरील दवबिंदूंकरता, त्यांनी हे चित्र http://www.aisiakshare.com/node/215 ह्या दुव्यावरील त्यांच्या "दवबिंदू-पाकळ्यांवरचे" ह्या लेखात त्याचा समावेश केला आहे. मूळ लेख अर्थातच प्रेक्षणीय आहे. इथे हे चित्र त्यांचेच अनुमतीने पुन्हा प्रकाशित केले आहे. त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: