२०१२०२२९

देव-ससाणा


पक्षी निरीक्षकांचे नंदनवन, ह्या दुव्यावर मनिष मोहिले यांनी त्यांच्या पक्षी-निरीक्षणाचे अनुभव चित्रित केलेले आहेत. सुरस वर्णने आणि सुरेख फोटो यांनी हा लेख सजलेला आहे. त्यातील देव-ससाण्याचे हे प्रकाशचित्र तर फारच दिमाखदार आलेले आहे. त्यांनी ते इथे पुन्हा प्रकाशित करण्यास अनुमती दिलेली आहे. त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद! लेखातील अग्निपंख पक्षांची प्रकाशचित्रेही उत्तम आलेली आहेत. मला आवडली तशीच ती तुम्हालाही नक्कीच आवडतील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: