जो_एस या दुव्यावर, मायबोली डॉट कॉम वरील,
जागूने सुरू केलेल्या "निसर्गविषयक गप्पां"वरील एका प्रतिसादात,
श्री.सुधीर जोशी यांनी दिलेले हे प्रकाशचित्र मला खूप आवडले.
त्यात गवताच्या पेरावरील तंतूही किती छान दिसत आहेत पाहा.
याचा व्यास जेम तेम ८ ते १० मीमी असेल.
मात्र एकूण आविष्कार देखणा आहे यात मुळीच संशय नाही!
त्यांच्याच अनुमतीने हे चित्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा