२०११०१२९

अजस्त्र वल्ली

मध्यप्रदेशातील बांधवगडचे जंगल, अखिल भारतातील सर्वात पुरातन जंगल आहे. सर्वात वयस्कर अशा उत्तुंग वृक्षवल्ली इथे पाहायला मिळतात.

अशाच एका विशाल वेलाचे हे प्रकाशचित्र आहे.

डॉ.अरुण साठे यांनी काढलेले हे प्रकाशचित्र, त्यांच्या संमतीनेच इथे प्रकाशित केलेले आहे.

निसर्गातील दीर्घायू वनस्पतींत हिची गणना नक्कीच होत असणार. काय बरं वय असेल हिचे!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: